अर्थ : बेलफलाच्या आकाराची आंबट, तुरट फळे लागणारे काटेरी झाड.
उदाहरणे :
कवठ खूप उंच वाढतो
समानार्थी : कपित्थ, कवठाचे झाड
अर्थ : ज्यात पिल्ले तयार होतात असा पक्षी वा काही प्रकारच्या माद्यांपासून उत्पन्न होणारा गोलक.
उदाहरणे :
कोकिळा आपले अंडे उबवण्यासाठी कावळ्याच्या घरट्यात ठेवते
समानार्थी : अंडे
अर्थ : वाठोळे, कठीण कवच असलेले एक फळ.
उदाहरणे :
पिकलेल्या कवठाचा मोरंबा करतात.
कवठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kavath samanarthi shabd in Marathi.